त्वचा सुंदर करण्यासठि

 

                                                                             एलोवेरा फेस पॅक

  •   एलोविरा म्हणजेच कोरफड,  एक टोमॅटो पेस्ट आणि एक चमचा हळद पावडर हे मिश्रण चांगलं एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरचे पिग्मेंटेशन दूर होते. 



  •  जर तुमची स्किन  तेलकट असेल तर कोरफड आणि हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास  चेहरा चमकदार होतो. 


  •  जर तुमची स्किन ड्राय असेल तर कोरफड आणि मध यांचे एकत्रित मिश्रण चेहर्‍यावर लावावे चेहरा चांगला मुलायम व चमकदार होतो. 


  •  चेहऱ्यावरील  पिंपल्स दूर करायचे असतील तर कोरफडचा जेल आणि दोन  थेंब    टि थ्री  ऑइल एकत्रित मिश्रण करून चेहर्‍यावर लावावे.



  •  चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करायचे असतील तर एक चमचा कोरफडीच्या जेलमध्ये चार थेंब लिंबाचा रस टाकावा आणि त्यामध्ये विटामिन E मिक्स करावे हे मिश्रण रोज चेहऱ्यावरती मसाज  करावे.

टिप्पण्या