त्वचा सुंदर करण्यासठि
- त्वचा सुंदर करण्यासठी आजचा काळात ति म्हनजे फेस स्क्रब . कोणत्याही कम्पनिचे फेस स्क्र्ब घ्यावे .हे कोरड्या चेहरयावर लावावे. चेहरयावर लावते वेळी स्क्र्ब त्वचेला हलक्या हाताने रगडावा.त्याने चेहरयातिल डस्ट पार्टिकल बाहेर पडतिल व चेहरा उजळण्यास मदत होते. स्क्रब चेहय्रावर ५-१० मि.राहु द्यावे.
नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा. हे आठवड्यातुन २-३ वेळा करावे.
- स्किन ग्लो करायची असेल तर रोझ जेल उत्तम उपाय आहे. नेहमी झोपताना रोझ जेल चेहरयाला लाउन झोपावे. किवा सकाळी आंघोल केल्यावर फेसला लावावे. स्किन सॉफ्ट आणि मुलायम रहते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा