रोजी
skin glowing
skincare
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
निरोगी केसांसाठी
1. आठवड्यातून दोनदा तरी रात्री झोपताना नारळाचे तेल केसांना कोमट हलका गरम करून लावावे.
2. सकाळी उठल्यावर गरम पाण्यात टॉवेल पिळून घेऊन तेल लावलेले केस टॉवेल मध्ये बांधून घ्यावेत त्याने केसांच्या मुळात तेल चांगल्या प्रकारे मुरले जाते.
3. केस धुताना शक्यतो थंड पाणी वापरावे ते शक्य नसल्यास कोमट पाणी घ्यावे.
4. केसांना शाम्पू लावल्यानंतर कंडिशनरने चांगल्याप्रकारे केस धुऊन घ्यावेत. कंडिशनर मुळे केसांना चांगली शाइन मिळते व केस नरम राहतात.
5. ओल्या केसांवर कंगवा फिरवू नयेत नाहीतर केस गळण्याची शक्यता जास्त असते.
6. वर्षातून एकदा तरी केसांची टोक कटिंग करावेत. केसांची फास्ट वाढ होण्यास मदत होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा