रोजी
skin glowing
skincare
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सुंदर नखांसाठी
नखांच्या स्वच्छतेसाठी नेहमी गरम पाण्याने हात धुवावेत गरम पाण्याने हात धुतल्याने नख कोमल व मृदू होतात त्यामुळे ते तुटण्याची शक्यता पण जास्त असते.
नखं मजबूत होण्यासाठी आहार संतुलित असावा संतुलित आहारासाठी कॅल्शिअम प्रोटिन्स व विटामिन्स घ्यावीत.
नियमित गाजराचा रस सेवन केल्यास नखांना कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळते त्यामुळे नखं मजबूत होतात.
नखांच्या सुंदरतेसाठी एक आठवड्यापेक्षा जास्त नेलपॉलिश नखांवर ठेवू नये त्यामुळे नख कोरडी व निस्तेज दिसतात.
जर तुम्हाला तुमच्या नखांची सुंदरता आणि मजबुती वाढवायची असेल तर रोज रात्री झोपताना नकांना ऑलिव्ह ऑइल लावावे व नखे एकमेकांवर हळूवार असावीत अस नियमित दहा मिनिटे करावे.
लिंबाची साल नखांवर घासावी त्यामुळे नक तुटण्याचे प्रमाण कमी होते.
दुधाच्या साईने रोज नखांवर मसाज करावी त्यामुळे नखांवर चकाकी येते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा